मराठी काव्य, मराठी व इंग्रजी पुस्तकाचे अभिप्राय,सुविचार मांडण्याचा प्रयत्न....
Tuesday, December 11, 2012
पेरावे तसे उगवते
पेरावे तसे उगवते
कर भला, हो भला
आपण जे करतो, वागतो, बोलतो तेच फिरून आपल्याला मिळते. प्रत्येकाने आपल्याला शक्य असेल तेवढेच किंबहुना, त्याहून थोडेसे कमी जर इतरांसाठी केले तर बरेच प्रश्न सुटतील. हा व्हीडीओ जरूर पहा.
क्लिक करा. A few minutes
No comments:
Post a Comment